Special Units | Satara Police

Satara Police

पोलीस मुख्यालय


About Us

           सातारा जिल्ह्याचे पोलिस मुख्यालय सातारा येथे आहे. पोलीस मुख्यालय येथे राखीव पोलिस दल असते ज्याचा वापर गार्ड ड्युटी, एस्कॉर्ट ड्युटी आणि इतर अनेक नियमित कर्तव्यांसाठी केला जातो. तसेच प्राथमिक पोलिस प्रशिक्षण सत्र आयोजित केले जाते . कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास परिस्थिती हाताळण्यासाठी राखीव पोलीस दल काम पाहते . मुख्यालयाचे राखीव पोलीस निरीक्षक हे शिस्त, प्रशिक्षण, कॅन्टीन, स्टोअर, आर्मरर  रूम, पोलीस मुख्यालय इमारतीची देखभाल, क्वार्टर गार्ड, शस्त्र व दारुगोळा साठा व  सुरक्षा यावर नियंत्रण ठेवतात जे पोलीस मुख्यालय हे पोलीस अधीक्षक आणि  पोलीस उपअधीक्षक (गृह )यांच्या देखरेखीखाली असते.

Officers Portfolio

Sr Police Inspector / Police Inspector


श्री. बी. टी. अलदार

श्री. बी. टी. अलदार

Reserve Police Inspector


श्रीमती. एस. एस. फरास

श्रीमती. एस. एस. फरास

महिला राखीव पोलीस उपनिरीक्षक


श्री. के. गायकवाड

श्री. के. गायकवाड

राखीव पोलीस उपनिरीक्षक


श्री. जे.एस. जाधव

श्री. जे.एस. जाधव

राखीव पोलिस उपनिरीक्षक