Press Release | Satara Police

Satara Police

Press Release

Date Title Info
११ - मे - २०२३ सातारा शहरातून मोटार सायकल चोरी करणारा चोरटा जेलबंद, ५० हजार रुपये किमतीची स्प्लेंडर मोटार सायकल जप्त. भुईंज पोलीस ठाणे यांची कारवाई. PDF view
०५ - मे - २०२३ पोलीस अभिलेखावरील आरोपीकडून ६५,०००/- रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्टल जप्त. स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांची कारवाई PDF view
०२ - मे - २०२३ खून करणाऱ्या आरोपीस ६ तासात अटक!- तळबीड पोलीस ठाणे यांची कारवाई. PDF view
०२ - मे - २०२३ खुनाच्या गुन्ह्यातील फरारी आरोपीस फलटण शहर पोलीस ठाणे यांनी केले जेरबंद ! PDF view
०२ - मे - २०२३ अवैद्य देशी दारूचा साठा जप्त ! भुईंज पोलीस ठाणे यांची कारवाई. PDF view
२६ - एप्रिल - २०२३ स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांची कामगिरी आरोपीकडून एकूण २१ गुन्हे उघड एकूण ३६,७४,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत PDF view
१२ - एप्रिल - २०२३ शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखे कडून घरफोडी व वाहन चोरीचे गुन्हे उघड - शाहूपुरी पोलीस ठाणे यांची कारवाई. PDF view
३१ - मार्च - २०२३ पोलीस अभीलेखावरील ४ आरोपींकडून ४ घरफोडी व २ चोरीचे गुन्हे उघड ! १०,४५,२५०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त- स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांची कारवाई. PDF view
१२ - मार्च - २०२३ पोलीस अभिलेखावरील आरोपीकडून ३ घरफोडी चोरीचे गुन्हे उघड! ११,००,०००/- रुपये किमतीचे २० तोळे सोन्याचे दागिने हस्तगत- स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची कारवाई. PDF view
१२ - मार्च - २०२३ मोबाईल चोरट्यास ८ तासात जेरबंद !- औंध पोलिस ठाणे यांची कारवाई. PDF view
११ - मार्च - २०२३ घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला ५ तासाच्या आत केले जेरबंद. ४५,६३८/- रुपये किमतीच्या सोन्याचे दागिने जप्त- औंध पोलिस ठाणे यांची कारवाई. PDF view
११ - मार्च - २०२३ मोटार सायकल चोरट्यास जेरबंद! ५,१४,००० रुपये किमतीच्या ६ मोटारसायकल जप्त.- बोरगांव पोलिस ठाणे यांची कारवाई. PDF view
२८ - फेब्रुवारी - २०२३ ३,७५,००० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत- सातारा शहर पोलिसांची कारवाई PDF view
१२ - फेब्रुवारी - २०२३ डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या दोन आरोपीस केले जेरबंद. गंभीर खुनाचा गुन्हा १२ तासाचे आत उघड. स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांची कारवाई. PDF view
१२ - फेब्रुवारी - २०२३ हॉटेल मध्ये विसरलेले १० तोळे सोने व इतर वस्तू असलेली बॅग पोलीस ठाण्यात जमा. भुईंज पोलिसांनी संबंधितांचा शोध घेऊन त्यांचे ताब्यात देण्यात आले. PDF view
१२ - फेब्रुवारी - २०२३ युवकाचे अपहरण करुन त्याचा खुन केलेले आरोपी ३६ तासात रत्नागिरी येथून जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखा, सातारा व भुईंज पोलीस ठाणे यांची संयुक्त कारवाई. PDF view
०९ - फेब्रुवारी - २०२३ वाढे फाटा येथील खुनाचा गुन्हा उघड ! आरोपीस गोवा येथून अटक.सातारा तालुका पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांची कारवाई. PDF view
१० - फेब्रुवारी - २०२३ औंध येथील दोन युवकांचेकडून १,२१,४०० - रुपये किमतीचे मुद्देमाल जप्त ! PDF view
२८ - जानेवारी - २०२३ एन.डी.पी.एस कायदया अंतर्गत १५ लाख दोन हजार पाचशे रुपयांचा ६० किलो गांजा जप्त- स्थानिक गुन्हे शाखा, सातारा व म्हसवड पोलीस ठाणे यांची संयुक्त धडाकेबाज कारवाई. PDF view
२३ - जानेवारी - २०२३ चोरीस गेलेले 21 तोळे सोन्याचे दागिने जप्त - लोणंद पोलीस ठाणेची कारवाई. PDF view
२० - जानेवारी - २०२३ घरफोडी चोरीचा गुन्हा उघड चोरीस गेलेल्या मालापैकी १,६६,५८० रुपयेच मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली पिकअप जप्त- स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची कारवाई PDF view
१९ - जानेवारी - २०२३ घरफोडी चोरीचा गुन्हा उघड चोरीस गेलेला १९,७९,०००/- रुपयेचा मुद्देमाल जप्त. PDF view
१८ - जानेवारी - २०२३ विहिर / नदी वरील इलेक्ट्रीक मोटार चोरी करणारी टोळी जेरबंद ! स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची कारवाई. PDF view
१० - जानेवारी - २०२३ खुनाच्या गुन्ह्यामध्ये तीन वर्षापासून फरार असलेला खुनी आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांची कारवाई. PDF view
१० - जानेवारी - २०२३ घरफोडीचा गुन्हा उघड २,५८,४०० - रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. कोरेगाव पोलीस ठाणे यांची कारवाई. PDF view
०६ - जानेवारी - २०२३ खुनी हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक - स्थानिक गुन्हे शाखा, सातारा व सातारा तालुका पोलिस स्टेशनची कारवाई. PDF view
०६ - जानेवारी - २०२३ गंभीर खुनाचा गुन्हा ४ तासाचे आत उघड- स्थानिक गुन्हे शाखा, सातारा व तळबीड पोलीस ठाणे यांची कारवाई PDF view
०४ - जानेवारी - २०२३ सातारा शहरात गोळीबार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अटक. PDF view
०४ - जानेवारी - २०२३ बेकायदेशिर शस्त्र बाळगणाऱ्या ४ इसमांच्या कडुन ४ पिस्टल, ८ काडतूस (गोळ्या), मोबाईल व मोटार सायकल असा एकुण ४,१८, ६०० /- रुपयेचा मुद्देमाल जप्त. PDF view
०४ - जानेवारी - २०२३ वाई शहरात घरफोडी करणारे आरोपी अटकेत व २१,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत. PDF view
१७ - डिसेंबर - २०२२ स्थानिक गुन्हे शाखा सातारा कडून चोरीचा गुन्हा उघड PDF view
१६ - डिसेंबर - २०२२ मांढरदेव गडावर दानपेटीतील रक्कम व दागिने चोरणारे आरोपी अटक PDF view
०५ - डिसेंबर - २०२२ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३३ (१)(ब) प्रमाणे अधिसूचना PDF view
२८ - नोव्हेंबर - २०२२ Shiv Pratap Din- Parking arrangement. PDF view
२५ - नोव्हेंबर - २०२२ पोलीस अभिलेखावरील गुन्हेगाराकडून ६५,०००/-रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्टल जप्त PDF view
२३ - नोव्हेंबर - २०२२ वाई शहरात तीन घरफोड्या करणारा आरोपी ६ तासात अटक व २,३०,०००/- रुपये किमतीचा मुददेमाल जप्त PDF view
१६ - नोव्हेंबर - २०२२ तीन वर्षांपासून गुन्ह्यामध्ये पाहिजे असलेले आरोपीला अटक - आर्थिक गुन्हे शाखा सातारा ची कारवाई PDF view
१३ - नोव्हेंबर - २०२२ तीन गावठी पिस्टल, तीन जिवंत राउंड आणि तीन मोबाईल असा एकूण ०२, ०५, ६००/- रुपये किमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखा सातारा कडून जप्त.. PDF view
११ - नोव्हेंबर - २०२२ सातारा शहरात गोळीबार करून खुनाचा प्रयत्न करणारे गुन्हेगार 5 तासाचे आत स्थानिक गुन्हे शाखा सातारा ने केले जेरबंद PDF view
३१ - ऑक्टोबर - २०२२ मंदिरातील चोरी करणाऱ्या चोरट्यांना अटक - सातारा तालुका पोलिसांची कारवाई PDF view
३१ - ऑक्टोबर - २०२२ सायबर फ्रॉड मधील रक्कम एक दिवसात व्यापाऱ्यास परत - सातारा सायबर सेल ची कारवाई PDF view
२२ - ऑक्टोबर - २०२२ श्री समीर शेख (भा. पो. से. ) यांची सातारा जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती PDF view
२० - ऑक्टोबर - २०२२ दुर्गादेवी उत्सवात रासदांडियामध्ये हवेत गोळीबार करून दहशत माजवणारे पोलीस अभिलेखावरील आरोपींना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई PDF view
१८ - ऑक्टोबर - २०२२ सातारा जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा - 2022 उत्साहात साजरी PDF view
१६ - सप्टेंबर - २०२२ स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई -हद्दपार गुन्हेगाराकडून दोन गावठी पिस्टल, दोन जिवंत राऊंड व १ मोटारसायकल असा एकूण १,७०,४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. PDF view
२६ - ऑगस्ट - २०२२ DGP 2022 - स्थायी आदेश क्रमांक 3, दिनांक 20.07.2022 PDF view
२३ - ऑगस्ट - २०२२ चोरी, घरफोडी करणारे ४ जण लोणंद पोलिसांकडून अटक. PDF view
२३ - ऑगस्ट - २०२२ स्थानिक गुन्हे शाखा सातारा कडून २४,५०,०००/- रुपये किंमतीचा गुटखा जप्त. PDF view
२९ - जुलै - २०२२ सातारा सायबर सेलची दमदार कामगिरी- 13,00,000/- रुपये किंमतीचे 82 मोबाईलचा शोध घेऊन मूळ मालकांना परत दिले . PDF view
२१ - जुलै - २०२२ गुप्त धानाच्या आमिषातून स्वतःच्या नातीचा ३ वर्षांपूर्वी गळा चिरून केलेल्या खुनाचा (नरबळीचा) गुन्हा कौशल्यपूर्वक तपास करून उघड. PDF view