Gallery | Satara Police

Satara Police

Gallery

निवेदन, शांतता राखा
१८व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा-२०२३
वृक्षारोपण कार्यक्रम, २३/०८/२०२३ रोजी पोलीस कवायत मैदान, हजेरी माळ, सातारा
सर्टिफिकेट - मेरी माटी, मेरा देश अभियान
मेरी माटी, मेरा देश या अभियानांतर्गत पंचप्रण शपथ सोहळा
केंद्र शासनाने घोषित केलेल्या देशातील सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यांमध्ये पुसेगांव पोलीस ठाणे राज्यात प्रथम!
जागतिक महिला दिनानिमित्त सातारा पोलिस दलातील महिलांची उल्लेखनीय कामगिरी...
सातारा तालुका पोलीस स्टेशन तर्फे अलंकार हॉल येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
२६/११ मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी/अंमलदार व निष्पाप नागरिकांना सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे भावपूर्ण श्रध्दांजली..!
मा. श्री अजयकुमार बन्सल साहेब, पोलीस अधीक्षक सातारा यांचा निरोप समारंभ व मा. श्री समीर शेख साहेब नवीन पोलीस अधीक्षक सातारा यांचा स्वागत समारंभ
पोलीस शहीद दिन - 21 ऑक्टोबर 2022
सातारा जिल्हा पोलीस दल आयोजित अमृत महोत्सव दौड.
पोलीस मुख्यालय सातारा येथे ७५ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
२१ जून २०२२ आंतरराष्ट्रीय योग दिवस
महाराष्ट्र पोलीस विभागात केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल आणि उल्लेखनीय/प्रशंसनीय सेवेबद्दल सातारा जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांना "पोलीस महासंचालकांचे सन्मान चिन्ह" प्राप्त झाले आहे.
१ मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्त सातारा जिल्हा पोलीस मुख्यालय येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम मा. पोलीस अधीक्षक श्री. अजय कुमार बन्सल यांच्या हस्ते संपन्न...
रोटरी क्लब ऑफ महाबळेश्वर, महाबळेश्वर तालुका पत्रकार संघ, छत्रपती शिवाजी मित्र मंडळ, महाबळेश्वर गोल्डन मित्र मंडळ, हनुमान मंदिर महाबळेश्वर तसेच विघ्नहर्ता व्यापारी मंडळ महाबळेश्वर यांच्या सहकार्याने महाबळेश्वर पोलीस ठाणे येथे रक्तदान शिबिर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.रक्तदान शिबिर कार्यक्रमात 126 रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रत्येक रक्तदात्यास पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र व हेल्मेट देण्यात आले.
सागरिका पोलीस कॅन्टीन
श्रीनिवास पाटील चॅरिटेबल फौंडेशन सातारा यांचे वतीने सातारा जिल्हा पोलीस दलातील महिला पोलीस अंमलदार व पोलीस अधिकारी यांचेसाठी ताण - तणाव शिबिराचे आयोजन करण्यात आले.
मानिनी महिला बचत गट यांचेकडून सातारा पोलीस दलात मास्क वाटप करण्यात आले.
स्टेट बँक ऑफ इंडिया सातारा यांचे वतीने सातारा पोलीस दलामध्ये रेनकोट वाटप करण्यात आले.
मा. पोलीस अधीक्षक सातारा यांनी ३२ वे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान २०२१ च्या अनुषंगाने विध्यार्थ्यांना रस्ता सुरक्षे संदर्भात मार्गदर्शन केले तसेच रस्ता सुरक्षेची काळजी घेणेसंदर्भात शपथ दिली
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. मनोजकुमार लोहिया यांच्या हस्ते सातारा पोलीस कवायत मैदानावरील कुस्ती मैदानाचे उद्घाटन करण्यात आले
सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस पाल्यांसाठी उद्योजकता परिचय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले
३२ वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान - पोलीस मुख्यालय सातारा या ठिकाणी हेल्मेट रॅलीचे आयोजन करण्यात आले
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्ताने सातारा जिल्हा पोलीस दल व अक्षय ब्लड बँक सातारा यांचे तर्फे अलंकार हॉल सातारा येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले
चैतन्य कोव्हीड हॉस्पिटल
पोलीस मुख्यालय सातारा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा