सातारा जिल्ह्यातील नागरिकांना जाहीर आवाहन
आर्थिक गुन्हे शाखा, सातारा जिल्ह्यातील नागरिकांना जाहीर आवाहन करतो की, शहरी आणि ग्रामीण भागात शेअर बाजार, क्रिप्टो करन्सी, मनी लाँडरिंग आणि फसव्या योजनांच्या आमिषाने मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक वाढत आहे.
तरी, फसवणूक होऊ नये म्हणून काळजी घेण्याचे जाहीर आवाहन.