Hon'ble Chief Minister of Maharashtra
Hon'ble Deputy Chief Minister (Housing & Urban Development)
Hon'ble Deputy Chief Minister (Finance & Housing)
Hon'ble Minister of State, Home (Urban)
Hon'ble Minister of State, Home (Rural)
Hon'ble Additional Chief Secretary (Home)
Hon'ble Director General of Police, Maharashtra
Hon'ble Spl. Inspector General of Police, Kolhapur Range
Satara Division
Wai Division
Koregaon Division
Phaltan Division
Karad Division
Patan Division
कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी सातारा पोलीस सदैव कटिबद्ध राहतील. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करतील.
कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हयाचा प्रतिबंध व तपास करणे, संघटीत गुन्हे/असामाजिक तत्वे आणि दहशतवादाविरूध्द कडक कारवाई करणे तसेच जातीय सलोखा राखणे इत्यादी कामासाठी सातारा पोलीस सदैव कटिबध्द राहतील.
तुषार दोशी, (भा.पो.से.),
पोलीस अधीक्षक, सातारा.